| Prio | Original string | Translation | — |
|---|---|---|---|
| Enable this option to log debug info. | डीबग माहिती लॉग करण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. | Details | |
|
Enable this option to log debug info. डीबग माहिती लॉग करण्यासाठी हा पर्याय सक्षम करा.
You have to log in to edit this translation.
|
|||
| Enable this option to print debug info. | डीबग माहिती मुद्रित करण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. | Details | |
|
Enable this option to print debug info. डीबग माहिती मुद्रित करण्यासाठी हा पर्याय सक्षम करा.
You have to log in to edit this translation.
|
|||
| Enable this option to turn on WordPress debugging. | वर्डप्रेस डीबगिंग चालू करण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. | Details | |
|
Enable this option to turn on WordPress debugging. वर्डप्रेस डीबगिंग चालू करण्यासाठी हा पर्याय सक्षम करा.
You have to log in to edit this translation.
|
|||
| By default, WordPress creates a new set of images every time you edit image and restore the original. It leaves all the edits on the server. Enable this option to change this behaviour. | डीफाॅल्टनुसार, वर्डप्रेस प्रत्येक वेळी तुम्ही इमेज एडीट करता आणि मूळ पुनर्संचयित करता तेव्हा इमेजचा एक नवा संच तयार करते. हे सर्व एडीट्स सर्व्हरवर सोडते. हे वर्तन बदलण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. | Details | |
|
By default, WordPress creates a new set of images every time you edit image and restore the original. It leaves all the edits on the server. Enable this option to change this behaviour. डीफाॅल्टनुसार, वर्डप्रेस प्रत्येक वेळी तुम्ही इमेज एडीट करता आणि मूळ पुनर्संचयित करता तेव्हा इमेजचा एक नवा संच तयार करते. हे सर्व एडीट्स सर्व्हरवर सोडते. हे वर्तन बदलण्यासाठी हा पर्याय सक्षम करा.
You have to log in to edit this translation.
|
|||
| This option will block users being able to use the plugin and theme installation/update functionality from the WordPress admin area. | हा पर्याय वापरकर्त्यांना वर्डप्रेस अॅडमिन क्षेत्रातून प्लगईन आणि थीम इन्स्टॉलेशन/अपडेट कार्यक्षमता वापरण्यापासून अवरोधित करेल. | Details | |
|
This option will block users being able to use the plugin and theme installation/update functionality from the WordPress admin area. हा पर्याय वापरकर्त्यांना वर्डप्रेस अॅडमिन क्षेत्रातून प्लगईन आणि थीम इन्स्टॉलेशन/अपडेट कार्यक्षमता वापरण्यापासून अवरोधित करेल.
You have to log in to edit this translation.
|
|||
| This option will completely disable the use of plugin and theme editor. If this option enabled, no plugins or theme file can be edited. | हा पर्याय प्लगईन आणि थीम एडीटरचा वापर पूर्णपणे अक्षम करेल. जर हा पर्याय सक्षम केला असेल तर कोणतेही प्लगईन्स किंवा थीम फाईल एडीट करता येणार नाहीत. | Details | |
|
This option will completely disable the use of plugin and theme editor. If this option enabled, no plugins or theme file can be edited. हा पर्याय प्लगईन आणि थीम एडीटरचा वापर पूर्णपणे अक्षम करेल. जर हा पर्याय सक्षम केला असेल तर कोणतेही प्लगईन्स किंवा थीम फाईल एडीट करता येणार नाहीत.
You have to log in to edit this translation.
|
|||
| This option allows you to change the number of days before WordPress permanently deletes posts, pages, attachments, and comments, from the trash bin. The default is 30 days. There is no confirmation alert when someone clicks on "Delete Permanently" if this option is set to "Disable Trash Bin". | हा पर्याय तुम्हाला वर्डप्रेस कचरापेटीतून पोस्ट, पृष्ठे, संलग्नक आणि टिप्पण्या कायमचे हटवण्यापूर्वीच्या दिवसांची संख्या बदलण्याची परवानगी देतो. डीफाॅल्ट 30 दिवस आहे. जर हा पर्याय "कचरापेटी अक्षम करा" वर सेट केला असेल तर कोणी "कायमचे हटवा" वर क्लिक केल्यावर कोणतीही पुष्टीकरण सूचना येत नाही. | Details | |
|
This option allows you to change the number of days before WordPress permanently deletes posts, pages, attachments, and comments, from the trash bin. The default is 30 days. There is no confirmation alert when someone clicks on "Delete Permanently" if this option is set to "Disable Trash Bin". हा पर्याय तुम्हाला वर्डप्रेस कचरापेटीतून पोस्ट, पृष्ठे, संलग्नक आणि टिप्पण्या कायमचे हटवण्यापूर्वीच्या दिवसांची संख्या बदलण्याची परवानगी देतो. डीफाॅल्ट 30 दिवस आहे. जर हा पर्याय "कचरापेटी अक्षम करा" वर सेट केला असेल तर कोणी "कायमचे हटवा" वर क्लिक केल्यावर कोणतीही पुष्टीकरण सूचना येत नाही.
You have to log in to edit this translation.
|
|||
| Post revision is a copy of each edit made to a post or page, allowing the possibility of reverting to a previous version. However, have a revision too much can create a bad impact on database performance. Changing this behaviour can reduce the usage of server resource. | पोस्ट रिव्हिजन म्हणजे पोस्ट किंवा पृष्ठावर केलेल्या प्रत्येक एडीटची एक प्रत, ज्यामुळे मागील आवृत्तीवर परत जाण्याची शक्यता असते. तथापि, खूप जास्त रिव्हिजन असल्यास डेटाबेस कामगिरीवर वाईट परिणाम होऊ शकतो. हे वर्तन बदलल्यास सर्व्हर संसाधनाचा वापर कमी होऊ शकतो. | Details | |
|
Post revision is a copy of each edit made to a post or page, allowing the possibility of reverting to a previous version. However, have a revision too much can create a bad impact on database performance. Changing this behaviour can reduce the usage of server resource. पोस्ट रिव्हिजन म्हणजे पोस्ट किंवा पृष्ठावर केलेल्या प्रत्येक एडीटची एक प्रत, ज्यामुळे मागील आवृत्तीवर परत जाण्याची शक्यता असते. तथापि, खूप जास्त रिव्हिजन असल्यास डेटाबेस कामगिरीवर वाईट परिणाम होऊ शकतो. हे वर्तन बदलल्यास सर्व्हर संसाधनाचा वापर कमी होऊ शकतो.
You have to log in to edit this translation.
|
|||
| WordPress by default automatically saves a draft every 1 minute when editing or create a new post. Changing this behaviour can reduce the usage of server resource. | वर्डप्रेस डीफाॅल्टनुसार एडीट करताना किंवा नवा पोस्ट तयार करताना दर 1 मिनिटाला आपोआप एक ड्राफ्ट सेव्ह करते. हे वर्तन बदलल्यास सर्व्हर संसाधनाचा वापर कमी होऊ शकतो. | Details | |
|
WordPress by default automatically saves a draft every 1 minute when editing or create a new post. Changing this behaviour can reduce the usage of server resource. वर्डप्रेस डीफाॅल्टनुसार एडीट करताना किंवा नवा पोस्ट तयार करताना दर 1 मिनिटाला आपोआप एक ड्राफ्ट सेव्ह करते. हे वर्तन बदलल्यास सर्व्हर संसाधनाचा वापर कमी होऊ शकतो.
You have to log in to edit this translation.
|
|||
| WordPress by default converts Transients as persistent object caching when available. Enable this option to persist Transients in the Database. | वर्डप्रेस डीफाॅल्टनुसार ट्रान्झिएंट्सना उपलब्ध असताना सतत ऑब्जेक्ट कॅशिंग म्हणून रूपांतरित करते. डेटाबेसमध्ये ट्रान्झिएंट्स कायम ठेवण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. | Details | |
|
WordPress by default converts Transients as persistent object caching when available. Enable this option to persist Transients in the Database. वर्डप्रेस डीफाॅल्टनुसार ट्रान्झिएंट्सना उपलब्ध असताना सतत ऑब्जेक्ट कॅशिंग म्हणून रूपांतरित करते. डेटाबेसमध्ये ट्रान्झिएंट्स कायम ठेवण्यासाठी हा पर्याय सक्षम करा.
You have to log in to edit this translation.
|
|||
| Limit HTTP requests in WP Admin. | WP Admin मध्ये HTTP विनंत्या मर्यादित करा. | Details | |
|
Limit HTTP requests in WP Admin. WP Admin मध्ये HTTP विनंत्या मर्यादित करा.
You have to log in to edit this translation.
|
|||
| Enable this option to exclude empty caches from being stored on disk. Only enable it if you have an issue with inode limits. | रिकाम्या कॅशे डिस्कवर साठवण्यापासून वगळण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. जर तुम्हाला इनोड मर्यादांमध्ये समस्या असेल तरच तो सक्षम करा. | Details | |
|
Enable this option to exclude empty caches from being stored on disk. Only enable it if you have an issue with inode limits. रिकाम्या कॅशे डिस्कवर साठवण्यापासून वगळण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. जर तुम्हाला इनोड मर्यादांमध्ये समस्या असेल तरच तो सक्षम करा.
You have to log in to edit this translation.
|
|||
| Enable this option to exclude stale cache created by WordPress, WooCommerce, and others from being stored on disk. Only enable it if you have an issue with inode limits. | वर्डप्रेस, वूकॉमर्स आणि इतरांनी तयार केलेली जुनी कॅशे डिस्कवर साठवण्यापासून वगळण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. जर तुम्हाला इनोड मर्यादांमध्ये समस्या असेल तरच तो सक्षम करा. | Details | |
|
Enable this option to exclude stale cache created by WordPress, WooCommerce, and others from being stored on disk. Only enable it if you have an issue with inode limits. वर्डप्रेस, वूकॉमर्स आणि इतरांनी तयार केलेली जुनी कॅशे डिस्कवर साठवण्यापासून वगळण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. जर तुम्हाला इनोड मर्यादांमध्ये समस्या असेल तरच तो सक्षम करा.
You have to log in to edit this translation.
|
|||
| Enable this option to allow GC immediately remove the stale cache abandoned by WordPress, WooCommerce and others after doing cache invalidation. | कॅशे अवैधीकरण केल्यानंतर वर्डप्रेस, वूकॉमर्स आणि इतरांनी सोडलेली जुनी कॅशे त्वरित काढून टाकण्यासाठी जीसीला परवानगी देण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. | Details | |
|
Enable this option to allow GC immediately remove the stale cache abandoned by WordPress, WooCommerce and others after doing cache invalidation. कॅशे अवैधीकरण केल्यानंतर वर्डप्रेस, वूकॉमर्स आणि इतरांनी सोडलेली जुनी कॅशे त्वरित काढून टाकण्यासाठी जीसीला परवानगी देण्यासाठी हा पर्याय सक्षम करा.
You have to log in to edit this translation.
|
|||
| Enable this option to chunk cache files into smaller directories to avoid an excessive number of cache files in one directory. Only enable it if you have difficulty clearing the cache manually or experience slowdowns when the cache becomes too large. | एका डिरेक्टरीमध्ये जास्त प्रमाणात कॅशे फाईल्स टाळण्यासाठी कॅशे फाईल्स लहान डिरेक्टरीमध्ये विभाजित करण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. जर तुम्हाला स्वतः कॅशे साफ करण्यात अडचण येत असेल किंवा कॅशे खूप मोठी झाल्यावर मंदीचा अनुभव येत असेल तरच तो सक्षम करा. | Details | |
|
Enable this option to chunk cache files into smaller directories to avoid an excessive number of cache files in one directory. Only enable it if you have difficulty clearing the cache manually or experience slowdowns when the cache becomes too large. एका डिरेक्टरीमध्ये जास्त प्रमाणात कॅशे फाईल्स टाळण्यासाठी कॅशे फाईल्स लहान डिरेक्टरीमध्ये विभाजित करण्यासाठी हा पर्याय सक्षम करा. जर तुम्हाला स्वतः कॅशे साफ करण्यात अडचण येत असेल किंवा कॅशे खूप मोठी झाल्यावर मंदीचा अनुभव येत असेल तरच तो सक्षम करा.
You have to log in to edit this translation.
|
|||
Export as