| Prio | Original string | Translation | — |

| The link post format displays posts title, link address and the first one or two sentences of the post. The networks scan this information from your META or OpenGraph. PLEASE NOTE: If you want your link posts to display the selected image from the Blog2Social preview editor, please make sure you have activated the Social Meta Tags for Facebook and Twitter in your Blog2Social settings. You find these settings in the tab "Social Meta Data". If you don't select a specific post image, some networks display the first image detected on your page. The image links to your blog post. | लिंक पोस्ट फॉरमॅट पोस्टचे शीर्षक, लिंक अॅड्रेस आणि पोस्टची पहिली एक किंवा दोन वाक्ये प्रदर्शित करते. नेटवर्क्स ही माहिती तुमच्या META किंवा OpenGraph वरून स्कॅन करतात. कृपया लक्षात घ्या: जर तुम्हाला तुमच्या लिंक पोस्ट्समध्ये Blog2Social प्रीव्ह्यू एडिटरमधून निवडलेली इमेज दाखवायची असेल, तर कृपया तुमच्या Blog2Social सेटिंग्जमध्ये Facebook आणि Twitter साठी सोशल मेटा टॅग्स सक्रिय केले आहेत याची खात्री करा. तुम्हाला ह्या सेटिंग्ज "सोशल मेटा डेटा" या टॅबमध्ये सापडतील. जर तुम्ही विशिष्ट पोस्ट इमेज निवडली नाही, तर काही नेटवर्क्स तुमच्या पृष्ठावर आढळलेली पहिली इमेज प्रदर्शित करतात. ही इमेज तुमच्या ब्लॉग पोस्टशी लिंक करते. | Details | |

The link post format displays posts title, link address and the first one or two sentences of the post. The networks scan this information from your META or OpenGraph. PLEASE NOTE: If you want your link posts to display the selected image from the Blog2Social preview editor, please make sure you have activated the Social Meta Tags for Facebook and Twitter in your Blog2Social settings. You find these settings in the tab "Social Meta Data". If you don't select a specific post image, some networks display the first image detected on your page. The image links to your blog post. लिंक पोस्ट फॉरमॅट पोस्टचे शीर्षक, लिंक अॅड्रेस आणि पोस्टची पहिली एक किंवा दोन वाक्ये प्रदर्शित करते. नेटवर्क्स ही माहिती तुमच्या META किंवा OpenGraph वरून स्कॅन करतात. कृपया लक्षात घ्या: जर तुम्हाला तुमच्या लिंक पोस्ट्समध्ये Blog2Social प्रीव्ह्यू एडिटरमधून निवडलेली इमेज दाखवायची असेल, तर कृपया तुमच्या Blog2Social सेटिंग्जमध्ये Facebook आणि Twitter साठी सोशल मेटा टॅग्स सक्रिय केले आहेत याची खात्री करा. तुम्हाला ह्या सेटिंग्ज "सोशल मेटा डेटा" या टॅबमध्ये सापडतील. जर तुम्ही विशिष्ट पोस्ट इमेज निवडली नाही, तर काही नेटवर्क्स तुमच्या पृष्ठावर आढळलेली पहिली इमेज प्रदर्शित करतात. ही इमेज तुमच्या ब्लॉग पोस्टशी लिंक करते.
You have to log in to edit this translation.

| The license has been successfully activated. | परवाना यशस्वीरित्या सक्रिय झाला आहे. | Details | |

The license has been successfully activated. परवाना यशस्वीरित्या सक्रिय झाला आहे.
You have to log in to edit this translation.

| The images file types .jpg and .png are allowed. Please try another. | प्रतिमा फाईल प्रकार .jpg आणि .png अनुमत आहेत. कृपया दुसरा प्रयत्न करा. | Details | |

The images file types .jpg and .png are allowed. Please try another. प्रतिमा फाईल प्रकार .jpg आणि .png अनुमत आहेत. कृपया दुसरा प्रयत्न करा.
You have to log in to edit this translation.

| The image will be changed | इमेज बदलली जाईल | Details | |
| The image preview will be cropped automatically to fit the default Instagram layout for your Instagram timeline. The image will be shown uncropped when opening the preview page for your Instagram post. | इमेज प्रीव्ह्यू आपोआप क्रॉप केले जाईल जेणेकरून ते तुमच्या इंस्टाग्राम टाइमलाइनसाठी डीफाॅल्ट इंस्टाग्राम लेआउटमध्ये बसेल. तुमच्या इंस्टाग्राम पोस्टसाठी प्रीव्ह्यू पृष्ठ उघडताना इमेज क्रॉप न करता दाखवली जाईल. | Details | |

The image preview will be cropped automatically to fit the default Instagram layout for your Instagram timeline. The image will be shown uncropped when opening the preview page for your Instagram post. इमेज प्रीव्ह्यू आपोआप क्रॉप केले जाईल जेणेकरून ते तुमच्या इंस्टाग्राम टाइमलाइनसाठी डीफाॅल्ट इंस्टाग्राम लेआउटमध्ये बसेल. तुमच्या इंस्टाग्राम पोस्टसाठी प्रीव्ह्यू पृष्ठ उघडताना इमेज क्रॉप न करता दाखवली जाईल.
You have to log in to edit this translation.

| The Headline... | हेडलाइन... | Details | |
| The free trial can not be started. This blog has been already registered for the free trial. | विनामूल्य चाचणी सुरू करता येत नाही. ह्या ब्लॉगची विनामूल्य चाचणीसाठी आधीच नोंदणी झालेली आहे. | Details | |

The free trial can not be started. This blog has been already registered for the free trial. विनामूल्य चाचणी सुरू करता येत नाही. ह्या ब्लॉगची विनामूल्य चाचणीसाठी आधीच नोंदणी झालेली आहे.
You have to log in to edit this translation.

| The first step is to create and share a social media post for which you want to track the metrics. You can share WordPress posts, pages and products, imported posts as well as "Social Media Posts" consisting of a link, video, image or text. After 24 hours, you can check the first metrics of the post under the menu item "Social Media Metrics". | पहिली पायरी म्हणजे एक सोशल मीडिया पोस्ट तयार करणे आणि शेअर करणे ज्यासाठी तुम्हाला मेट्रिक्स ट्रॅक करायचे आहेत. तुम्ही वर्डप्रेस पोस्ट्स, पेजेस आणि उत्पादने, आयात केलेल्या पोस्ट्स तसेच लिंक, व्हिडीओ, इमेज किंवा मजकूर असलेल्या "सोशल मीडिया पोस्ट्स" शेअर करू शकता. 24 तासांनंतर, तुम्ही "सोशल मीडिया मेट्रिक्स" मेनू आयटम अंतर्गत पोस्टचे पहिले मेट्रिक्स तपासू शकता. | Details | |

The first step is to create and share a social media post for which you want to track the metrics. You can share WordPress posts, pages and products, imported posts as well as "Social Media Posts" consisting of a link, video, image or text. After 24 hours, you can check the first metrics of the post under the menu item "Social Media Metrics". पहिली पायरी म्हणजे एक सोशल मीडिया पोस्ट तयार करणे आणि शेअर करणे ज्यासाठी तुम्हाला मेट्रिक्स ट्रॅक करायचे आहेत. तुम्ही वर्डप्रेस पोस्ट्स, पेजेस आणि उत्पादने, आयात केलेल्या पोस्ट्स तसेच लिंक, व्हिडीओ, इमेज किंवा मजकूर असलेल्या "सोशल मीडिया पोस्ट्स" शेअर करू शकता. 24 तासांनंतर, तुम्ही "सोशल मीडिया मेट्रिक्स" मेनू आयटम अंतर्गत पोस्टचे पहिले मेट्रिक्स तपासू शकता.
You have to log in to edit this translation.

| The default card type to use | वापरण्यासाठी डीफाॅल्ट कार्ड टाईप | Details | |

The default card type to use वापरण्यासाठी डीफाॅल्ट कार्ड टाईप
You have to log in to edit this translation.

| The content of your post could not be approved by the network. Please see the following guide. | तुमच्या पोस्टची सामग्री नेटवर्कद्वारे मंजूर केली जाऊ शकली नाही. कृपया खालील मार्गदर्शक पहा. | Details | |

The content of your post could not be approved by the network. Please see the following guide. तुमच्या पोस्टची सामग्री नेटवर्कद्वारे मंजूर केली जाऊ शकली नाही. कृपया खालील मार्गदर्शक पहा.
You have to log in to edit this translation.

| The content of your post | तुमच्या पोस्टची सामग्री | Details | |
| The connection to your social media account is interrupted. Please check your authorization and reconnect your account. The troubleshooting guide shows you how to fix the connection to your social media account. | तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटशी कनेक्शन खंडित झाले आहे. कृपया तुमचे अधिकृतता तपासा आणि तुमचे अकाऊंट पुन्हा कनेक्ट करा. समस्यानिवारण मार्गदर्शक तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटशी कनेक्शन कसे दुरुस्त करायचे ते दाखवते. | Details | |

The connection to your social media account is interrupted. Please check your authorization and reconnect your account. The troubleshooting guide shows you how to fix the connection to your social media account. तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटशी कनेक्शन खंडित झाले आहे. कृपया तुमचे अधिकृतता तपासा आणि तुमचे अकाऊंट पुन्हा कनेक्ट करा. समस्यानिवारण मार्गदर्शक तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटशी कनेक्शन कसे दुरुस्त करायचे ते दाखवते.
You have to log in to edit this translation.

| The connection to your server has been interrupted. Please make sure that your blog is reachable. If your server does not respond or is too slow, Blog2Social cannot connect to the internet. Try again later or contact your webmaster, if this error message persists. | तुमच्या सर्व्हरशी कनेक्शन खंडित झाले आहे. कृपया तुमचा ब्लॉग सुलभ आहे याची खात्री करा. जर तुमचा सर्व्हर प्रतिसाद देत नसेल किंवा खूप मंद असेल, तर Blog2Social इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकत नाही. नंतर पुन्हा प्रयत्न करा किंवा हा चुक मेसेज कायम राहिल्यास तुमच्या वेबमास्टरशी संपर्क साधा. | Details | |

The connection to your server has been interrupted. Please make sure that your blog is reachable. If your server does not respond or is too slow, Blog2Social cannot connect to the internet. Try again later or contact your webmaster, if this error message persists. तुमच्या सर्व्हरशी कनेक्शन खंडित झाले आहे. कृपया तुमचा ब्लॉग सुलभ आहे याची खात्री करा. जर तुमचा सर्व्हर प्रतिसाद देत नसेल किंवा खूप मंद असेल, तर Blog2Social इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकत नाही. नंतर पुन्हा प्रयत्न करा किंवा हा चुक मेसेज कायम राहिल्यास तुमच्या वेबमास्टरशी संपर्क साधा.
You have to log in to edit this translation.

| The connection to the server failed. Please try again! You can find more information and solutions in the guide for server connection | सर्व्हरशी कनेक्शन अयशस्वी झाले. कृपया पुन्हा प्रयत्न करा! तुम्ही सर्व्हर कनेक्शनसाठीच्या मार्गदर्शकामध्ये अधिक माहिती आणि उपाय शोधू शकता | Details | |

The connection to the server failed. Please try again! You can find more information and solutions in the guide for server connection सर्व्हरशी कनेक्शन अयशस्वी झाले. कृपया पुन्हा प्रयत्न करा! तुम्ही सर्व्हर कनेक्शनसाठीच्या मार्गदर्शकामध्ये अधिक माहिती आणि उपाय शोधू शकता
You have to log in to edit this translation.

| The connection to the server failed. Please try again! You can find more information and solutions in the | सर्व्हरशी कनेक्शन अयशस्वी झाले. कृपया पुन्हा प्रयत्न करा! तुम्ही अधिक माहिती आणि उपाय शोधू शकता | Details | |

The connection to the server failed. Please try again! You can find more information and solutions in the सर्व्हरशी कनेक्शन अयशस्वी झाले. कृपया पुन्हा प्रयत्न करा! तुम्ही अधिक माहिती आणि उपाय शोधू शकता
You have to log in to edit this translation.

Export as